आपण आपल्या मानेवर किती अतिरिक्त वजन टाकत आहात?

मोबाईल फोन हे ग्याझेत आहे ज ह्याच्यावर मनुष्याने नियंत्रित केले पाहिजे . गम्मत म्हणजे मोबाईलने मानवावर नियंत्रण ठेवले आहे. मी माझ्या शाळेतील मित्रांसह सहलीची योजना आखली होती. आम्ही सहली मध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची योजना अखली.

त्याप्रमाणे आम्ही आमच्या शाळेच्या दिवसां संबंधित चर्चा करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी म्हणून आम्ही आठवड्याच्या शेवटचे दिवस आनंद घेण्यासाठी निवडले म्हणून आम्ही एक सुंदर रिसॉर्ट बुक केला होता आणि ठरल्या प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी पोहचलो. आमच्या गाडीतून बाहेर पडताच प्रत्येकाची पाहिली प्रतिक्रिया आशी होती “हे देवा” इथे मोबाइल नेटवर्क नाही. ही काही नवीन गोष्ट नाही, असे आपल्यातील बऱ्याच जनंबाबत घडत असेल.

मोबाइल फोनचा आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर होत आहे, त्यामुळे आरोग्याशी समांबंधित अनेक समस्या वुधभवू शकतात. त्यामुळे डोळ्यामध्ये तान, हाताची बोटे, खंद्याची तक्रारी सोबत मानेच्या समस्या पण होत असतात ह्या सर्वावर दीर्घकाळ मोबाईल वापर करणे. आपल्या मानेचे वजन सुमारे ५ कीलो असते, आपल्या मेंदूचे आणि डोक्याचे वजन.

neck-mobile

मानेच्या प्रत्येक डिग्री वाढीमुळे मानेचे वजन १२.२५ किलोने वाढते. ६० अंशावर, आम्ही गळ्यात २७.२ किलो वजन जोडतो. वाढीव वजन असलेल्या समस्या पुढील प्रमाणे:. मन दुखणे, मानेचे स्नायू पेटके, मनेची हाडे आणि डिस्क लहरी.यामुळे हाताला आणि बोटाना अशक्तपणा, सुन्न पणा आणि मुंग्या यातात.

पर्यायी दक्षता घेणे:. सेल फोनचा प्रदीर्घकाळ वापर टाळा, आसपासच्या इतर मर्गापेक्ष्या मोबाईलचा स्क्रीन आपल्या डोळ्याच्या पातळीवर आणा. चला आपण ठसा उमठवू: आम्ही सेल फोन वर नियंत्रण करतो आणि सेल फोन आम्हाला नियंत्रित करू शकत नाहीत.

Popular Doctors

Related Articles